Surprise Me!

MEMORY BOX Ep. 25: ft. Shivali Parab | Celebrity Memory Lane | Maharashtrachi Hasyajatra

2021-11-08 10 Dailymotion

शाळेची भावूक आठवण, मित्राने गिफ्ट केलेला पांडा अशा काही खास आठवणी शिवालीने शेअर केल्या मेमरीबॉक्समध्ये. अभिनेत्री शिवाली परबच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale